WhatsApp Update: व्हॉट्सअॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स अॅपमध्ये जोडले आहेत. अॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. ...
WhatsApp banned Indian accounts: सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे. ...
Triada trojan in WhatsApp: WhatsApp मॉड अॅप तुमचा डेटा चोरु शकतात, यात FMWhatsApp अॅपचा समावेश आहे. जो डिलीटेड व्हॉटस्ॲप मेसेजेस दाखवण्याचा दावा करतो. ...