लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे

Western railway, Latest Marathi News

आजपासून एसी लोकलचे तिकीट महागले; प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री - Marathi News | Tickets for AC local trains today; The sculler can be used for the passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून एसी लोकलचे तिकीट महागले; प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वात पहिली एसी लोकल २५ नोव्हेंबर २०१७ रोजी बोरीवली ते चर्चगेट मार्गावर चालविण्यात आली. तेव्हापासून तिच्या तिकीट दरांत वाढ करण्यात आली नव्हती ...

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; प.रे.च्या प्रवाशांना दिलासा - Marathi News | Block on Central and Harbor Road on Sunday; Relaxing passengers of P.R. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; प.रे.च्या प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

डोक्यावर पदर असणाऱ्या महिलेचं चित्र जाणार; पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यावर दिसणार 'मॉडर्न लेडी' - Marathi News | railway changed the ghunghat logo now female coach will have modern lady logo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोक्यावर पदर असणाऱ्या महिलेचं चित्र जाणार; पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यावर दिसणार 'मॉडर्न लेडी'

महिला डब्यामध्ये बॅडमिंटण स्टार सायना नेहवाल, क्रिकेटर मिताली राज, अंतराळात जाणारी महिला कल्पना चावला यांचे फोटो आणि त्यांचे संघर्ष असणारे फलक दिसणार आहेत.  ...

Video : प्रवाशाला केलेली मारहाण पडली महागात; टीसीचे झाले निलंबन - Marathi News | Video: The assault took place in the market; TC made suspension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : प्रवाशाला केलेली मारहाण पडली महागात; टीसीचे झाले निलंबन

या मारहाणीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने टीसी दीपक राणे याला निलंबित केले आहे. ...

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गोरेगावजवळ तांत्रिक बिघाड - Marathi News | Western Railway traffic disruption, Goregaon technical breakthrough | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गोरेगावजवळ तांत्रिक बिघाड

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.  ...

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर पावसाळ्यात ड्रोनची नजर - Marathi News |  Drowns are seen in the rainy season on the Central, Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर पावसाळ्यात ड्रोनची नजर

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ...

पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मान्सूनपूर्व कामे २५ मेपर्यंत होणार पूर्ण - Marathi News | Pre-monsoon work on first phase of Western Railway will be completed by 25th May | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मान्सूनपूर्व कामे २५ मेपर्यंत होणार पूर्ण

एक महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. ...

Mumbai Train Update: आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक, हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरी लोकल सेवा बंद - Marathi News | Today, the Bandra-Andheri local services on the Harbor-Bandar Harbor line are closed for five hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक, हार्बर मार्गावरील वांद्रे-अंधेरी लोकल सेवा बंद

पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. ...