रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे. ...
पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...
वसई रोड स्टेशन वरून सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द करण्यात आल्याने शनिवारी वसई स्थानकात रेल्वे प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात आले. ...
पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ६ लोकलचे थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, प्रवाशांनी तीव्र आंदोलन करत, रेल्वे प्रशासनाला तक्रारीची दखल घेत निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. ...