मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन राजधानी एक्स्प्रेसला पुश-पुल प्रकारातील इंजिन जोडणार आहे. ...