ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. बोईसर स्थानकात ओव्हरहेड वायरला हात लावून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11 वाजून 40 ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक संपला आहे. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ...
पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावर तर हार्बरच्या मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ...