पश्चिम रेल्वे FOLLOW Western railway, Latest Marathi News
पश्चिम रेल्वेने तब्बल ३ काेटी ७९ लाख लीटर दुधाची वाहतुक करुन संपुर्ण भारतीय रेल्वेत एक नवीन इतिहास नोंदविला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना; लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर निर्जंतुकीकरणासाठी मारण्यात येतो फवारा ...
१५ ते २० मिनिटांच्या अंतरानं पश्चिम, मध्य रेल्वेवर लोकल धावणार ...
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वे मंत्रालयाने ५ हजार आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. ...
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. ...
Coronavirus : पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी २ हजार मास्क तयार केले आहेत. हे मास्क रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. ...
प्रत्येक कोचमध्ये १० ते १६ कोरोनाग्रस्त रुग्णांना यातून उपचार मिळणार आहे. यासाठी २० डब्यांचे स्वरूप बदलले जात आहे. ...
Coronavirus : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी 22 मार्चपासून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. ...