Maharashtra Election 2024 Latest Update: महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. पाटणमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. तर भाजपची दोन ठिकाणी शरद पवार गटाशी टक्कर आहे. ...
आपल्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा होत्या. ४ खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रिपद सोडून दिले. जर तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असं अजित पवारांनी सांगितले. ...
राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीत अपक्षांनी ‘चंदगड’सह पाच मतदारसंघांत दिग्गजांचे विजयाचे गणित बिघडवले होते. त्याचा धसका या ... ...