Bhangaduni Island: पश्चिम बंगालमधील Sunderban हा भाग जैवविविधतेसाठी ओळखला जातो. या भागातील त्रिभूज प्रदेशात शेकडो लहानमोठी बेटे आहेत. दरम्यान गेल्या २५ वर्षांमधील यामधील एक महत्त्वाचे बेट भारताच्या नकाशावरून गायब झाल्याचे समोर आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सणसमारंभाच्या काळात आता अचानक देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. ...
Pice Hotels in Kolkata : वाचण्यास काहीसं अविश्वसनीय असलं, तरी हे खरं आहे. कोलकातामधील काही पाईस हॉटेलमध्ये आजही अगदी माफक दरात भोजन मिळतं. इथे तुम्ही झोल आणि भात आजही तुम्ही केवळ ३ रुपयांमध्ये खाऊ शकता. ...
Nusrat Jahan Baby : लग्नाच्या दोन वर्षातच दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोघे वेगळे झाले. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले. इतकंच काय तर नुसरतने तर निखिलसोबतच लग्नच अमान्य केलं होतं. ...
RSS राम मंदिरासाठी (Ram Mandir) योगदान दिलेल्या कुटुंबीयांची संपर्क साधणार असून, संघाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी सेल सुरु करणार असल्याचे समजते. ...