लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी 15 नेत्यांचे राजीनामे, पश्‍चिम बंगाल भाजपमधील अंतर्गत कलह समोर - Marathi News | 15 BJP Leaders Resign In West Bengal Ahead Of Amit Shah's Visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी 15 नेत्यांचे राजीनामे, पश्‍चिम बंगाल भाजपमधील अंतर्गत कलह समोर

West Bengal : या नेत्यांनी राजीनामे का दिला हे मला माहीत नाही. सर्व राजीनामे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. ...

Suvendu Adhikari: प. बंगालमधील BJP नेते सुवेंदू अधिकारी पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत? अंतर्गत नाराजी उघड! - Marathi News | west bengal bjp leader suvendu adhikari quits party tamluk whatsapp group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमधील BJP नेते सुवेंदू अधिकारी पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत? अंतर्गत नाराजी उघड!

BJP Suvendu Adhikari: पश्चिम बंगाल भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. ...

रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल - Marathi News | A women feeding curd rice to a street dog with lots of love, video viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेल्वे स्टेशनवर कुत्र्याला मायेनं दहीभात खाऊ घालणारी माऊली, व्हिडिओ पाहून व्हाल इमोशनल

Social Viral: आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला खाऊ घालते, त्याचप्रमाणे एक महिला एका भटक्या कुत्र्याला खाऊ घालत  आहे. सोशल मिडियावर (social video) हा इमोशनल व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

Gautam Adani Investment : मोठ्या गुंतवणूकीची वाट पाहणाऱ्या पश्चिम बंगालला अदानींचा हात; करणार १० हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | gautam adani group will invest 10 thousand crores in bengal 25 thousand people will get employment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या गुंतवणूकीची वाट पाहणाऱ्या पश्चिम बंगालला अदानींचा हात; करणार १० हजार कोटींची गुंतवणूक

पहिल्यांदाच समुहानं इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची घोषणा केली. २५ हजार रोजगारनिर्मिती होणार. ...

कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी - Marathi News | Jayashree Jadhav of Congress wins in Kolhapur; Opposition in West Bengal and Bihar too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी

भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ...

By Election Results 2022: महाराष्ट्र, बंगाल, बिहार, छत्तीसगड, पोटनिवडणुकीत भाजपाची चौफेर पिछेहाट, पदरी भोपळा पडण्याची चिन्हे  - Marathi News | By Election Results 2022: Maharashtra, Bengal, Bihar, Chhattisgarh. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, बंगाल, बिहार, छत्तीसगड, पोटनिवडणुकीत भाजपाची चौफेर पिछेहाट, पदरी भोपळा पडण्याची चिन्हे 

By Election Results 2022: महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या चार राज्यातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी आणि पश्चिम बंगालमधील एका लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. ...

Video : आसनसोल पोटनिवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवाराचा टीएमसीवर हल्ल्याचा आरोप - Marathi News | west bengal asansol violence break out during bypoll voting underway bjp tmc agnimitra paul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : आसनसोल पोटनिवडणुकीत हिंसाचार, भाजप उमेदवाराचा टीएमसीवर हल्ल्याचा आरोप

Asansol Lok Sabha Bypoll: या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ताफा अडविण्याचा  प्रयत्न करत असून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहे. ...

रामनवमी उत्सवात मोठा हिंसाचार! मध्यप्रदेशमध्ये 77 जणांना अटक; झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, 12 जखमी - Marathi News | Ramnavami Violence one killed 12 injured in violence in jharkhand while 77 arrested in khargone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रामनवमी उत्सवात मोठा हिंसाचार! मध्यप्रदेशमध्ये 77 जणांना अटक; झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, 12 जखमी

Ramnavami Violence : रामनवमी उत्सवास हिंसाचाराचे गालबोट लागले. चार राज्यांतील सहा शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. ...