West Bengal Crime News : मृत्यूआधी तरूणीने गळफास घेऊन सेल्फी काढला आणि आपल्या प्रियकराला पाठवला. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. आता पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. ...
हावडा, मुर्शिदाबाद आणि नादिया जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही भागात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ...
Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात येतीये. ...
Man chops off wife’s right hand to block government job : शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव असून मनगटातून हात कापल्यानंतर त्याने पत्नीला स्वतः रुग्णालयात भरती केले आणि नंतर फरार झाला. ...