बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्रनंतर जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद... ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी ""मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं? पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली... भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
West bengal, Latest Marathi News
प्रशांत किशोर यांना निवडणुकांचे चाणक्य समजले जाते. ...
पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे. ...
'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान, असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू ...
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. ...
'शोले' सिनेमात वीरू बसंतीने लग्नाला होकार द्यावा म्हणून पाण्याच्या टाकीवर चढतो आणि लग्नाला होकार दिला नाही तर उडी घेऊन जीव देईन अशी धमकी देतो. ...
ममता बॅनर्जी एक अनुभवी नेता आहेत, मात्र 'जय श्री राम'च्या घोषणेवरुन त्यांचा व्यवहार असामान्य आणि विचित्र आहे ...
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...