लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

धक्कादायक...जादू दाखविण्य़ाच्या नादात गंगेमध्ये बुडाला जादूगार; साखळीने हात-पाय बांधलेले - Marathi News | Shocking, Magician sinked in Ganga when he was trying to show magic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...जादू दाखविण्य़ाच्या नादात गंगेमध्ये बुडाला जादूगार; साखळीने हात-पाय बांधलेले

जादूगार चंचल हा क्रेनच्या मदतीने नदीमध्ये उतरला होता. ...

अखेर ममता बॅनर्जींची डॉक्टरांसोबतची बैठक ठरली ; तोडगा निघण्याची शक्यता - Marathi News | Mamta Banerjee finally became the meeting with the doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ममता बॅनर्जींची डॉक्टरांसोबतची बैठक ठरली ; तोडगा निघण्याची शक्यता

डॉक्टरांनी जरीही ममता यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली असली तरीही, जो पर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत डॉक्टरांचा संपसुरूच राहणार असल्याचे डॉक्टर संघटनेकडून सांगण्यात आले आहे. ...

देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच; रुग्णांचे हाल कायम  - Marathi News | Doctors across the country Strike Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात डॉक्टरांचा संप सुरुच; रुग्णांचे हाल कायम 

सर्व दवाखाने, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या तीन, भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या - Marathi News | Three West Bengal Trinamool Congress, BJP woman worker killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या तीन, भाजपच्या महिला कार्यकर्त्याची हत्या

राजकीय हिंसाचार अद्याप सुरूच ...

Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे - Marathi News | Doctors Strike bengal healthcare in coma as over 700 doctors quit against mamta government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Doctors Strike : पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा 'कोमात', 700 डॉक्टरांचे राजीनामे

देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.  ...

कोलकत्यातील ज्युनिअर डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मार्डचा एकदिवसीय संप - Marathi News | Mard's one-day strike for attack on junior doctor in Kolkata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोलकत्यातील ज्युनिअर डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मार्डचा एकदिवसीय संप

डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी शुक्रवारी संपाचे शस्त्र उगारले. ...

पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जी यांचा इशारा - Marathi News | If you want to stay in West Bengal, then talk bangla; Alert of Mamta Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जी यांचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे. ...

TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना  - Marathi News | kolkata mayer daughter said i am ashamed as tmc supporter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना 

पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. ...