लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

वीज दरवाढ विरोधात भाजपाचे ममता सरकारविरोधात आंदोलन - Marathi News | Kolkata: BJP youth wing protests against hike in electric charges, clashes with police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीज दरवाढ विरोधात भाजपाचे ममता सरकारविरोधात आंदोलन

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. ...

 एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर छापला अभिनेत्रीचा फोटो; पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का - Marathi News | Bengali Actress Brishti Roy’s Number Spreads On Poster Providing Escort Services; Gets Bombarded With Calls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या पोस्टरवर छापला अभिनेत्रीचा फोटो; पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का

तू एस्कॉर्ट सर्व्हिस देतेस का? तुझे दर काय? अशा विचित्र प्रश्नांनी तिला भंडावून सोडले. आधी तिने या कॉलकडे दुर्लक्ष केले. पण सत्य जाणून घेतल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ...

क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी    - Marathi News | An Arrest warrant issued against cricketer Mohammad Shami | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी   

शमीची पत्नी हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.  ...

खळबळजनक! भाजपाच्या खासदारावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान हल्ला  - Marathi News | Sensational! attacked on BJP MP during police lathicharge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भाजपाच्या खासदारावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान हल्ला 

माझ्या घरावर देखील हल्ला करण्यात आला.  ...

भाजपानं मला तुरुंगात टाकलं तरी मी झुकणार नाही - ममता बॅनर्जी - Marathi News | mamata banerjee we are not scared of any agency if i go to jail i will look at it as a freedom struggle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं मला तुरुंगात टाकलं तरी मी झुकणार नाही - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार काश्मीरमधील जनतेचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ...

West Bengal Wall Collapsed: मंदिराची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 27 जखमी  - Marathi News | 4 Death & 27 injured in collapse of temple wall in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Wall Collapsed: मंदिराची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 27 जखमी 

West Bengal Wall Collapsed: जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करत हत्या - Marathi News | Bomb attack kills BJP worker in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करत हत्या

भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकीनंतर ही सुरूच आहे. ...

Zomato नव्या वादात; बीफ आणि डुकराच्या मटणाच्या डिलिव्हरीविरोधात कर्मचारी रस्त्यावर - Marathi News | Zomato food delivery boy's on an indefinite strike protesting against delivering beef and pork | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Zomato नव्या वादात; बीफ आणि डुकराच्या मटणाच्या डिलिव्हरीविरोधात कर्मचारी रस्त्यावर

पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात डिलिव्हरी बॉयनीच गेले आठवडाभरापासून आंदोलन छेडले आहे.  ...