लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

तुळस आणि मधाचा अर्क असलेली मिठाई रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार; जाणून घ्या खासियत - Marathi News | Covid 19 pandemic west bengal ready to market immunity boosting sandesh sweets | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुळस आणि मधाचा अर्क असलेली मिठाई रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार; जाणून घ्या खासियत

कोरोनापासून बचाव होण्यासाठी तुळस आणि मधाचा अर्क वापरून एक गुणकारी मिठाई तयार करण्यात आली आहे.  ...

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का - Marathi News | Shocking! After 9 years of marriage, wife is a 'man' not women; husband felt a mental shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

महिलेच्या पोटाखालील भागामध्ये दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलला नेण्यात आले होते. यावेळी ती वास्तवात स्त्री नसून पुरुष असल्याचे तपासणीमध्ये समोर आले. ...

CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन - Marathi News | CoronaVirus Marathi News west bengal government extends lockdown till 31july | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे.  ...

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय - Marathi News | A new chapter of Maharashtra-Bengal friendship in the centenary year of Lokmanya Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय

दोन्ही राज्यातील कवी, नेते,लेखक, आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. ...

coronavirus: कोरोना विषाणूने घेतला अजून एका आमदाराचा बळी, महिनाभरापासून सुरू असलेली झुंज अपयशी - Marathi News | coronavirus: TMC MLA Tamonash Ghosh Passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोना विषाणूने घेतला अजून एका आमदाराचा बळी, महिनाभरापासून सुरू असलेली झुंज अपयशी

सर्वसामान्यांसोबतच सार्वजनिक, ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमामुळे कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. ...

"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा" - Marathi News | Those Who Use Chinese Products Should be Beaten up Bengal BJP Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

अनेकांनी आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. ...

पश्चिम बंगालमधील चित्रपट सृष्टीतील कामगारांसाठी सौरव गांगुलीची 10 लाखांची मदत - Marathi News | Sourav Ganguly donates Rs 10 lakh to Tollygunge Artists’ Forum to help cine workers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पश्चिम बंगालमधील चित्रपट सृष्टीतील कामगारांसाठी सौरव गांगुलीची 10 लाखांची मदत

अम्फान वादळामुळे नुकसान झालेल्या 10 हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता. ...

चीनचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा - Marathi News | In protest of China, BJP leaders burned a statue of Kim Jong Un instead of Xi Jinping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा निषेध म्हणून भाजपा नेत्यांनी जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर देशभरातून चीनचा निषेध होत असून, चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे. ...