पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), केरळ (Kerala ), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि पुदुच्चेरी (Puducherry) या ठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नेमके कोठे कुणाची सत्ता येऊ शकते, हे जाणण्याचा प्रयत्न करतण्यात आला आहे. ...
गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (West Bengal assembly election 2021). ...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. ...
भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. (Election commission) ...