ब्राझीलमध्ये ड्रग माफियांविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवसात ६४ ठार, UN कडून तीव्र चिंता व्यक्त भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्... ठाणे - उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना धक्का; उद्धवसेनेचे शहरप्रमुख अखेर भाजपात दाखल ठाणे - उल्हासनगर महापालिका व आमदार आयलानी यांच्या कार्यालयावर महिला बचत गटाची धडक, स्टॉल वाटप रखडल्याचा आरोप नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला... समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा... प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
पश्चिम बंगाल, मराठी बातम्या FOLLOW West bengal, Latest Marathi News
एका प्राथमिक शाळेच्या व्हिडिओमुळे तृणमूल सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे. व्हिडिओमध्ये ६८ मुलं छत्री घेऊन अभ्यास करत आहेत ...
West Bengal Government: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हाकललेल्या एका व्यक्तीसह एकूण ५ जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलं आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये कर्तव्यादरम्यान बीएसएफ जवानाने त्याच्या सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. ...
Murshidabad violence; पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जाफराबाद येथील हिंसाचार दरम्यान पिता व मुलाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी १३ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ...
Sharmishtha Panoli News: प्रक्षोभक विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती राजा बसू यांनी शर्मिष्ठा हिला जामीन दिला आहे. ...
ऑपरेशन सिंदूरनंतर एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या शर्मिष्ठा पनोलीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल असं शाह यांनी म्हटलं. ...
Pawan Kalyan News: ईशनिंदेवर नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले. ...