ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा ही व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपाच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ...
मातीची मिठाई तयार करून त्यात दगड घालून ती नरेंद्र मोदींना खाऊ घालू, असे म्हणणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...