ममता बॅनर्जी यांचे कोळसा माफियांशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केला. यावर प्रत्युत्तर देत ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींनी खुलं आव्हान दिलं आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे. ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकांना जय श्रीरामच्या घोषणा देण्यास बंदी केली आहे. प्रभू रामचंद्राचे नाव जर भारतात घ्यायचे नाही तर काय पाकिस्तानात घ्यायचे असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केला. ...