West Bengal Assembly Elections 2021 Latest NewsFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
West Bengal Assembly Elections 2021: सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. ...
jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls : बंगालमधील टालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनासाठी जया बच्चन रोड शो करणार आहेत. ...
west bengal economy collapsed: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा जोर वाढला असला, तरी अन्य राज्यांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Mohan Sharma : बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. ...