लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी - Marathi News | west bengal assembly election 2021 tmc leader abhishek banerjee slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गळा कापला तरी, ममता बॅनर्जी जिंदाबादच म्हणणार": अभिषेक बॅनर्जी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान (West Bengal Assembly Election 2021) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, तृणम ...

कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन - Marathi News | Left Front in Kolkata, Congress demonstrates today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

विधानसभा निवडणूक, तृणमूल, भाजपला देणार आव्हान ...

West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | If proven wrong about election result in bengal hold me to my last tweet on 2nd may says Prashant kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (West Bengal assembly election 2021). ...

कुटील रणनिती तर नाही ना? निवडणुकांच्या तारखांना पृथ्वीराज चव्हाणांचाही आक्षेप - Marathi News | A cunning strategy, isn't it? Prithviraj Chavan also objected to the election dates of 5 sates by EC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुटील रणनिती तर नाही ना? निवडणुकांच्या तारखांना पृथ्वीराज चव्हाणांचाही आक्षेप

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. ...

"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला - Marathi News | bjp use own female faces bengal counter west bengal chief minister cm mamata banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं", 'ते' पोस्टर ट्विट करत भाजपाचा ममता बॅनर्जींना सणसणीत टोला

TMC Mamata Banerjee And BJP : टीएमसीने (TMC) भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "बंगाल को अपनी बेटी चाहिए" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...

पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Trumpets of assembly elections in five states; BJP's reputation in Bengal, Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल; बंगाल, आसाममध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला

केरळात डावे व काँग्रेस, तर तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकची लढाई ...

मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार  - Marathi News | Following the Modi-Shah tour, election dates, Mamata bannerji's attack on the commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांच्या दौऱ्यांना अनुसरुन निवडणुकांच्या तारखा, ममतांचा आयोगावर प्रहार 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केलाय. ...