लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | west bengal assembly election 2021 five trinamool congress mla join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली ताकद पणाला लावली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी, राजकारणातील एन्ट्रीबाबत गांगुलीनं दिलं असं उत्तर - Marathi News | Bengal assembly elections Sourav Ganguly interview political entry let s see what happens next | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी, राजकारणातील एन्ट्रीबाबत गांगुलीनं दिलं असं उत्तर

कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेला संबोधित केले होते. या सभेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, तो य ...

ममता दिदींच्या समर्थनासाठी शरद पवार मैदानात, म्हणाले, एका महिलेला... - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 : Sharad Pawar in support of Mamata Banerjee, said, a woman ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता दिदींच्या समर्थनासाठी शरद पवार मैदानात, म्हणाले, एका महिलेला...

West Bengal Assembly Elections 2021, Sharad Pawar Support Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत. ...

मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते, आता त्यांचा प्रभाव कमी झालाय; तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची टीका - Marathi News | Mithun Chakraborty was originally a Naxalite has no influence among people now TMCs Saugata Roy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते, आता त्यांचा प्रभाव कमी झालाय; तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची टीका

TMC On Mithun Chakraborty : रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आक्रमक भूमिका घेत आपण कोब्रा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ...

"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल - Marathi News | farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

farooq abdullah got a fake call : विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. ...

विशेष लेखः ममतादीदींसाठी सोपी नाही नंदीग्रामची लढाई; भाजपाच्या शुभेंदूंसोबत अधिकारींची 'घराणेशाही' - Marathi News | West Bengal Election 2021: Nandigram battle against shubhendu adhikari is not easy for Mamata Banerjee | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेखः ममतादीदींसाठी सोपी नाही नंदीग्रामची लढाई; भाजपाच्या शुभेंदूंसोबत अधिकारींची 'घराणेशाही'

West Bengal Assembly Election 2021: शुभेंदू अधिकारी जायंट किलर ठरले तर त्याचे श्रेय नरेंद्र मोदींचा विकास व अमित शहांच्या चाणक्यनीतीला मिळेल. अपयशी झाले तर मात्र तो त्यांचा व्यक्तिगत पराभव असेल.  ...

अडीच वर्षात मिथुन चक्रवर्तीं केवळ ३ दिवस चढले होते संसदेची पायरी; नंतर राजकारणाला ठोकला होता रामराम - Marathi News | west bengal election 2021 mithun chakraborty attended only 3 days in 2 5 years term of rajya sabha mp leaves politics in 2016 now joined bjp said i am cobra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अडीच वर्षात मिथुन चक्रवर्तीं केवळ ३ दिवस चढले होते संसदेची पायरी; नंतर राजकारणाला ठोकला होता रामराम

West Bengal Election 2021 : चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर पुन्हा केला राजकारणात प्रवेश, हाती घेतला भाजपचा झेंडा ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक - Marathi News | ncp leader nawab malik claimed that bjp cannot go beyond double digit in west bengal assembly election 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल: नवाब मलिक

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी संख्येवर समाधान मानावे लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी क ...