लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल; काँग्रेस नेत्याचं पत्र ठरतंय चर्चेचा विषय - Marathi News | west bengal assembly election 2021 congress leader writes to sharad pawar over campaigning for tmc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल; काँग्रेस नेत्याचं पत्र ठरतंय चर्चेचा विषय

west bengal assembly election 2021: पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका; शरद पवारांना काँग्रेसचं आवाहन ...

'...तरीही केंद्र सरकार कोरोनाची लस देत नाही', ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | bengal elections mamata benarjee attacks centre government corona vaccine issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तरीही केंद्र सरकार कोरोनाची लस देत नाही', ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल

West bengal Assembly Election 2021: 'भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे. जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे.' ...

West Bengal Election: भाजपाला इनकमिंग भोवणार; कोलकातामध्ये कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्यांवर दगडफेक - Marathi News | West Bengal Election: In Kolkata, BJP workers throw stones at their own leaders, party office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election: भाजपाला इनकमिंग भोवणार; कोलकातामध्ये कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्यांवर दगडफेक

West Bengal Election 2021: भाजपाने सिंगूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तिकिट दिले आहे. याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. ...

महुआ मोइत्रांचा हल्ला; स्वपन दासगुप्ता घायाळ, विधानसभेसाठी अर्जाआधी राज्यसभेचा राजीनामा - Marathi News | Attack by Mahua Moitra; Swapan Dasgupta injured, Rajya Sabha resignation before application for Vidhan Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांचा हल्ला; स्वपन दासगुप्ता घायाळ, विधानसभेसाठी अर्जाआधी राज्यसभेचा राजीनामा

श्रीमती मोइत्रा यांच्या ट्विटमुळे आपण राजीनामा देत नसल्याचा खुलासा दासगुप्ता यांनी केला. राज्यघटनेच्या १० व्या परिच्छेदानुसार राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्त केलेले सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंतच एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारू ...

भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee slams bjp over various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. ...

भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee criticised pm narendra modi and amit shah in bankura rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी

west bengal assembly election 2021 - बंगालमधील बांकुरा येथे आयोजित रॅलीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

West Bengal Election :स्वपन दासगुप्तांना तृणमूल काँग्रेसने घेरले; उमेदवारीसाठी राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा - Marathi News | Swapan Dasgupta resigns as Rajya Sabha MP after making issue by Trinamool Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election :स्वपन दासगुप्तांना तृणमूल काँग्रेसने घेरले; उमेदवारीसाठी राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

West Bengal Election 2021: स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ...

पश्चिम बंगालवरून भाजपा अडचणीत; राज्यसभा खासदारालाच दिले आमदारकीचे तिकिट - Marathi News | BJP in trouble from West Bengal; ticket given to Rajya Sabha MP swapan Dasgupta | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालवरून भाजपा अडचणीत; राज्यसभा खासदारालाच दिले आमदारकीचे तिकिट

West Bengal Election 2021: भाजपाने राज्यसभेचे सदस्य आणि बंगालमधील मोठी हस्ती स्वपन दासगुप्ता यांनी हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. यास तृणमूलने विरोध केला असून राज्यसभेचे सदस्यत्व असताना कसे काय विधानसभा लढविता येईल ...