लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी - Marathi News | west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी

west bengal assembly election 2021: शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित - Marathi News | HM Amit shah told how bjp will fulfill the slogan of abki baar 200 paar in bengal west bengal elections bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021: बंगालमध्ये "अबकी बार 200 पार" कसा पोहोचणार भाजप? अमित शाहंनी समजून सांगितलं गणित

अमित शाह यांनी हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना सांगितले, की भाजप 200 पारची घोषणा कशा पद्धतीने यशस्वी करेल. अमित शाह म्हणाले, आम्ही 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकल्या, तेव्हाही कुणाला विश्वास नव्हता. (West Bengal Assembly Elections 2021) ...

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी' - Marathi News | 'We are not against Ramadan and Christmas, then Saraswati, Durga must be worshiped', amit shah on west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. ...

ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा: अमित शाह - Marathi News | west bengal assembly election 2021 bjp leader amit shah demands that mamata banerjee public her medical report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा: अमित शाह

west bengal assembly election 2021: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी मेदिनीपूर येथे रोड शो केला. ...

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवलेंचा आरोप  - Marathi News | Mamata Banerjee impoverished Bengal during her 10 years in power, alleges Ramdas Athavale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवलेंचा आरोप 

West bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 15 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यावर रामदास आठवले पश्चिम बंगालमध्ये आले आहेत. ...

Amit Shah : "बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू"; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल - Marathi News | bengal election amit shah shouted said formation of bjp government sit formed and send corrupt people jail | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Amit Shah : "बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू"; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

West Bengal Assembly Election 2021 And Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे ...

भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका - Marathi News | west bengal election 2021 tmc says bjp manifesto is anti bengali and promises has no value | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी; टीएमसीची टीका

west bengal election 2021: भाजपने जाहीर केलेले संकल्पपत्र बंगालविरोधी असल्याची टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत - Marathi News | West bengal Election : BJP's Jumla revealed, the woman who got the house in the advertisement lives in a rented room | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा 'जुमला' उघड, जाहिरातीत घर मिळालेली महिला राहतेय भाड्याच्या खोलीत

गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो, आम्हाला या फोटोबाबत काहीही माहिती नाही. मला कसलंही घर मिळालं नसून आम्ही सध्या भाड्याच्या घरात राहत आहोत. ...