लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी?  - Marathi News | West Bengal Election Result 2021 Highlights babul supriyo locket chatterjee bjp vip candidate trailing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी? 

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: दिग्गज नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता; खासदार असलेले भाजप नेते पिछाडीवर ...

Assembly Election Results 2021: ‘EVM वर बंदी घाला लोकशाही वाचवा’; सोशल मीडियात जोरदार ट्रेंड - Marathi News | assembly election results 2021 ban evm save democracy hashtag trends on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Results 2021: ‘EVM वर बंदी घाला लोकशाही वाचवा’; सोशल मीडियात जोरदार ट्रेंड

Assembly Election Results 2021: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात देखील झाली आहे. ...

Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल - Marathi News | Assembly Election Results 2021 shiv sena mp sanjay raut prediction on west bengal assam kerala tamilnadu election result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Results 2021: अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोल

Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, केरळमध्ये सत्ताबदल होणार नाही; संजय राऊत यांचा अंदाज ...

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी - Marathi News | West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: Nandigram is heavy for 822 seats in 5 states, Mamata banerjee, suvendu adhikari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते. ...

West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर - Marathi News | West Bengal Election Result 2021 Highlight: BJP's strong push ; Mamata Banerjee trailing in Nandigram | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी; ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये आल्या आहेत. ...

West Bengal Results 2021: "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा" - Marathi News | West Bengal Results 2021: Mamata Banerjee's victory in West Bengal should be considered Modi-Shah's personal defeat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Results 2021: "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा"

औषधे, ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे?, राऊत यांचा सवाल ...

Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष - Marathi News | Exit Poll 2021: Mamata Banerjee Has Edge, DMK Sweeps Tamil Nadu, Left Wins Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष

आसामात भाजप सत्ता राखणार, केरळात पुन्हा एलडीएफ ...

West Bengal : सर्व Exit Polls मध्ये भाजप १०० पार; प्रशांत किशोरना शोधावं लागणार का नवं काम? - Marathi News | west bengal exit polls result 2021 bjp may win over 100 seats political strategist prashant kishor will have to leave job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : सर्व Exit Polls मध्ये भाजप १०० पार; प्रशांत किशोरना शोधावं लागणार का नवं काम?

पश्चिम बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास आपण हे काम सोडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. ...