अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Diet : अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की पिकलेलं? चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कच्चं आणि पिकलेलं केळं यात काय फरक आहे आणि कोणते निवडावे. ...
weight loss mistakes: gym weight gain problem: weight loss tips: काही केल्या वजन काही कमी होत नाही. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल तर काही चुका टाळायला हव्या. ...
5 easy ways to reduce hip fat, do it at home in ten minutes - your body will become shapely : अगदी सोपे व्यायाम प्रकार करुन होते वजन कमी. कंबर दिसेल बारीक. ...