लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करा खा खास कोशिंबीर! दररोज फक्त १ वाटी खाऊनही घटेल वजन झरझर, पाहा रेसिपी... - Marathi News | Vajan kami karnyachi koshimbir recipe Indian Weight Loss Salad Recipes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन कमी करा खा खास कोशिंबीर! दररोज फक्त १ वाटी खाऊनही घटेल वजन झरझर, पाहा रेसिपी...

Vajan kami karnyachi koshimbir recipe : Indian Weight Loss Salad Recipes : झटपट वेटलॉस करण्यासाठी कोशिंबीर रेसिपी, चवीला भारी आणि करायला सोप्या... ...

रिसर्च सांगतो, चक्क शिळी चपातीही आहे सुपरफूड! फक्त 'या' पद्धतीनं खा - वजन, डायबिटीस राहील नियंत्रणात... - Marathi News | Benefits of eating leftover roti Health benefits of stale roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिसर्च सांगतो, चक्क शिळी चपातीही आहे सुपरफूड! फक्त 'या' पद्धतीनं खा - वजन, डायबिटीस राहील नियंत्रणात...

Benefits of eating leftover roti (Baasi Roti) : शिळी चपाती खाण्याचे फायदे : शिळी चपाती खाणं योग्य की अयोग्य ? पाहा रिसर्च नेमकं काय सांगतो... ...

रोज फक्त काही वेळ पायी चालून पूर्ण शरीर फिट राहतं का? पाहा एक्सपर्टचं मत, नाही तर होईल उशीर - Marathi News | Is walking enough exercise for completely body fitness, know what expert says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फक्त काही वेळ पायी चालून पूर्ण शरीर फिट राहतं का? पाहा एक्सपर्टचं मत, नाही तर होईल उशीर

Is Walking Enough For Fitness : बऱ्याच लोकांचं तर असंही मत असतं की, केवळ चालूनच आपण फिट राहू शकतो. पण खरंच असं होतं का? चला जाणून घेऊया काय आहे यावर एक्सपर्टचं मत... ...

रात्री जेवणानंतर फळं खाल्ल्यानं वजन वाढतं का? वजन कंट्रोलमध्ये हवं तर फळं कधी-किती खावीत? - Marathi News | Does eating fruit after dinner make you gain weight? When To Eat Fruits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री जेवणानंतर फळं खाल्ल्यानं वजन वाढतं का? वजन कंट्रोलमध्ये हवं तर फळं कधी-किती खावीत?

काहीजणांच्या मते फळांचे सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. फळं खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो समजून घेऊ. ...

रोज किती किलोमीटर चालल्यानं पोटाचा घेर- मांड्या होतील कमी? सुडौल, फिट राहण्यासाठी 'इतकी' पाऊलं चाला - Marathi News | How many kilometers to walk daily to lose belly fat How many steps per day for weight loss Can walking reduce thigh fat Best walking distance for fat loss Walking plan for beginners weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज किती किलोमीटर चालल्यानं पोटाचा घेर- मांड्या होतील कमी? सुडौल, फिट राहण्यासाठी 'इतकी' पाऊलं चाला

Belly fat loss: Walking for weight loss: How many steps per day: दिवसाला किती पावले चालल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळू शकते? पाहूया, किती पावलं आपण रोज चालायला हवे. ...

१ चमचा मध 'या' पद्धतीनं रोज खा, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमी करणारा एक उपाय - Marathi News | Honey For Weight Loss : How To Consume Honey For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ चमचा मध 'या' पद्धतीनं रोज खा, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमी करणारा एक उपाय

Honey For Weight Loss : मध हे वजन कमी करण्यासाठी खूपच गुणकारी ठरते. मधाचा सेवन करून वजन कमी करणं एकदम सोपं आहे. ...

गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय, रोज सकाळी प्या १ खास कॉफी-दिवसभर वाटेल फ्रेश - Marathi News | Women loses 15 kg post pregnancy through drinking black coffee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय, रोज सकाळी प्या १ खास कॉफी-दिवसभर वाटेल फ्रेश

Weight Loss : डॉ. अपराजिता लांबा यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये केवळ एक बदल करून प्रेग्नेन्सीनंतर १५ किलो वजन कमी केलं. ...

फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे - Marathi News | benefits of having clove water, 5 benefits of drinking clove water, health benefits drinking clove water | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त ४ लवंगा आणि १ ग्लास पाणी- तब्येतीच्या कित्येक तक्रारी गायब, वाचा लवंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे

...