अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips In Summer : तुम्ही सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि या गोष्टी काही फार अवघड नाहीत. ...
What causes rapid weight gain in females: जर तुम्ही सुद्धा वजन वाढल्यामुळं किंवा लठ्ठपणामुळे चिंतेत असाल तर याची काही कारणं आम्ही सांगणार आहोत. ज्यांद्वारे तुम्ही वजन कंट्रोल करू शकता. ...
How To Lose Belly Fat?: पोटावरची आणि कंबरेवरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून बघा....(Actress Bhagyashree suggest exercise to lose belly fat) ...
Aamir Khan Weight Loss Tips : वजन कमी करण्याच्या या फॉर्म्युल्यात तीन गोष्टींची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तर जाणून घेऊयात काय आहे अमिरचा हा फॉर्म्युला...? ...
Weight Loss Mistakes: वाढलेल्या वजनामुळं हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. एक्सरसाईज सोबतच काय खाऊ नये असा त्यांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...