अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक कार्ये योग्य प्रकारे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार माणसाला घेरतात. योग्य प्रमाणात पाणी न पिणं आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. ...
Water Weight Reduce Tips: वॉटर वेट म्हणजे शरीरात पाणी जास्त प्रमाणात जमा होणं. हे वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकतं जसे की, खाणं-पिणं, हार्मोन असंतुलन किंवा एखादा आजार. ...
Health Benefits Of Having Warm Water In Morning Every Day: दुखणीखुपणी टाळून तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर ही एक सवय तुम्हाला लावूनच घ्या...(best method to keep ourself healthy and fit) ...