अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
डाएट करुनही जर वजन वाढतंय याचा अर्थ तुम्ही जितक्या कॅलरी खाताय त्यापेक्षा कमी कॅलरी वापरताय आणि म्हणून वजन हळूहळू वाढतं आहे. पण कळणार कसं की आपण किती कॅलरी नक्की खाल्ल्या? ...
सध्या सगळेच लोक डॉन मुळे घरात आहेत पण घरात राहून ही वरकाऊट करता येतो हा घरात राहून वरकाऊट कसा कराल जाणून घेण्यासाठी ह्या काही घरातील वरकाऊट च्या सोप्या टिप्स जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ- ...
HIIT वर्कआऊट मुळे आपल्या संपूर्ण शरीराचं वर्कआऊट होतं. हे वर्कआऊट असतं कसं आणि ते करायचं कसं, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा- ...
वजन काट्यावर जरी वजन फार दिसत नसले किंवा कुणी म्हणत नसले की तुझे वजन वाढले आहे तरी काही लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर समजावे की आपले वजन वाढते आहे. ...
आजच्या महिला या मल्टी टास्क करतात, आणि असं करताना ब-याचदा तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. वजन वाढणं, पाणी कमी पिणं, असं काही होतं. आता महिलांनी नेमकी कशी काळजी घ्यावी, पोटाची चरबी कशी कमी करायची, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला प्रोटीन अर्थातच प्रथिनांची आवश्यकता असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या निर्मितीसाठी, रोगप्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी, उत्तम त्वचा आणि केसांसाठी, दातांच्या बळकटीसाठी, मुख्य म्ह ...