अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
लवंग... आपल्या मसाल्यांच्या डब्यात असणारा नेहमीचा पदार्थ. पण फक्त विड्याच्या पानाला लावण्यासाठी आणि सर्दी- खोकला झाल्यावर भाजून खाण्यासाठी एवढीच आपल्याला तिची आठवण येत असते. पण एवढ्याशा लवंगेमध्ये मात्र खूप मोठे मोठे फायदे दडलेले आहेत. ...
मेथ्या कडवट असतात, म्हणून खूपच कमी खाता का ? पण असं करू नका. कारण ॲनिमिया किंवा रक्तशय, मासिक पाळीचे त्रास यासोबतच अनेक आजारांना दूर पळवून लावण्याची क्षमता मेथ्यांमध्ये असते. म्हणूनच दररोज मेथ्या जरूर खाव्यात. ...
Health Tips : चांगली झोप तुमची मनःस्थिती चांगली ठेवू शकते. हँगओव्हरपासून मुक्त होऊन शरीराला आराम मिळतो. म्हणून, शक्यतो तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर विश्रांती घ्या आणि इमोशनल इटिंगपासून स्वतःचा बचाव करा. ...
बाळांतपण झाल्यानंतर स्त्री खरोखरंच खूप थकून गेलेली असते. बाळाचे आरोग्य आणि तिची स्वत:ची तब्येत या दोन्ही गोष्टी एकाचवेळी बघणं खूपच कसरतीचं होऊन जातं. बॉलीवुड अभिनेत्री करिना कपूरचीही बाळंतपणानंतर दमछाक होत आहे. पण स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी ती काय करत ...
Weight loss tips : वजन कमी करणे खरोखरच सोपं नसतं. येथे आम्ही वर्कआउट्स व्यतिरिक्त वजन कमी करण्याचे काही सोपे मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे आपण तंदुरुस्त होऊ शकता. ...
वजन कमी होतं, परत वाढायला लागतं असं का होतं, हे अनेकजण म्हणतात त्यावर उत्तर एकच, डाएट कधीपर्यंत तर आयुष्यभर! आणि व्यायाम कधीपर्यंत तर तो ही आयुष्यभर ! ...
आठवतोय का तो गोलमटोल आणि एकदम चब्बी चब्बी राम कपूर ? 'बडे अच्छे लगते है' वाला... आता तो आधीसारखा अजिबातच राहिलेला नाही बरं का... कारण ५- १० किलो नाही, तर तब्बल ३० किलो वजन घटवलंय त्याने... ...