अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
वाढलेले वजन कमी करण्यासाठी हल्ली बहुतांश जण मोठमोठ्या शस्त्रक्रियांचा आधार घेतात. पण खर्चिक उपचारांमुळे तुमचं वजन कमी होईलच, याची काही शाश्वती नसते. शिवाय, शरीराला अपाय होण्याचीही भीती अधिक असते. वजन कमी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची अजिब ...
गरमागरम नाश्ता झाला की चहा प्यायचा, असा अनेकांचा ठरलेला बेत. पण पोहे, भजी यासारखे काही पदार्थ जर खाल्ले असतील, तर त्यानंतर चहा पिणं धोकादायक ठरू शकतं. ...
Body shaming : स्वीटू, लतीका या पात्रांना आपल्या लठ्ठपणामुळे टोमणे ऐकावे लागतात, लग्नाला कोणी तयार होत नाही, घरच्यांची वाढती काळजी आणि त्यातून येणारं नैराश्य, स्वत:बद्दल वाटणारा न्युनगंड मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
उपवासाच्या दिवशी पोट भरतच नाही. वारंवार भूक लागल्यासारखी वाटते ना? मग अशावेळी पौष्टिक रताळे खाण्यावर भर द्या. रताळ्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक गुणधर्मांमुळे ते उपवासाच्या दिवशीचे एक बेस्ट डाएट आहे. ...