अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हे सॅलेड करताना यातील भाज्यांचं आणि त्या उकडण्याचं प्रमाण मात्र योग्य हवं. ...
Fitness tips: पोट आणि कंबरेवर चरबीचे थर साचून शरीर बेढब (yoga for reducing belly fat) होऊ द्यायचं नसेल, तर वेळीच सावध व्हा आणि ही ४ योगासनं नियमित करा. ...
फिटनेस हा ब्युटीचा 'थम्ब रुल' असल्याचं अभिनेत्री भूमी पेडणेकर सांगते. फिटनेस केवळ चित्रपटासाठी नाही तर वैयक्तिक जीवनात आनंदी आणि उत्साही राहायचं असेल तर भूमी म्हणते फिटनेसला पर्याय नाही. त्यासाठी भूमी आहार आणि व्यायामाचे नियम काटेकोर पाळते. ...
Health benefits of white rice : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेकजण भात खाणं पूर्णपणे बंद करतात. तर खाताना १० वेळा विचार करतात. भात हा असा आहार आहे, जो भारतभर भरपूर खाल्ला जातो. ...
Belly Fat Reduce : तुम्ही कोणते उपाय कराल त्यात नियमितता असणं गरजेची आहे. केवळ दोन दिवसात तुमचं बाहेर आलेलं पोट आत जाणार नाही. मात्र, नेहमीसाठी रोज हे उपाय कराल तर याचा प्रभाव दिसू लागेल. ...
Health tips: ऋतू बदलतोय, हवेत बदल होतोय, त्यानुसार आता आपल्या आहारातही बदल करून घ्या. तब्येतीच्या तक्रारी नको असतील, तर आहारात काही बदल (change your diet according to summer) करायलाच पाहिजेत.. ...