अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Health tips: मासिक पाळीपासून ते त्वचा आणि केसांच्या समस्येपर्यंत महिलांच्या अनेक तक्रारींवर हा एक उत्तम उपाय आहे.. केशराचं पाणी (saffron water) कसं आणि केव्हा प्यायचं हे फक्त माहिती पाहिजे. ...
Food and recipe: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उपवास करण्याचं प्रमाण तसंही जास्तच.. म्हणूनच तर घर, ऑफिस अशी सगळी ओढाताण सांभाळत उपवास करायचा असेल तर हे स्पेशल एनर्जी ड्रिंक (how to make badam milk) तुमच्याकडे हवंच... ...
Health tips: गायीचं दूध आणि म्हशीचं दूध पिण्याचे जसे वेगवेगळे फायदे आहेत, तसंच तुपाच्या (benefits of desi ghee) बाबतीतही आहे. तुमच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे ते बघा आणि त्या दृष्टीने कोणतं तूप खायचं ते ठरवा.. ...
Fitness tips: थोडंसं जास्त काम झालं, जरा दगदग झाली की लगेच थकून जाता? मग नक्कीच तुमच्या शरीरात या काही घटकांची कमतरता (deficiency of healthy food) आहे हे लक्षात घ्या .. ...
वजन कमी करण्याचा हेतू पोष्टिक आणि चविष्ट पध्दतीने साध्य करण्यासाठी बेसन पोळी आणि लसणाची चटणी खाल्ल्यास साध्य होतो. कशी करायची ही चविष्ट आणि पौष्टिक बेसन पोळी? ...