अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
weight loss diet: कोणते फॅट्स खायचे, कोणते टाळायचे, किती खायचे आणि खाल्लेले किती बर्न करायचे? असे फॅट्सबाबत (fats) वेगवेगळे प्रश्न पडले असतील, तर याविषयी तज्ज्ञांचं मत जाणून घ्या आणि तिशीनंतर आपल्या शरीराला किती फॅट्सची गरज आहे, ते ही वाचा.. ...
How to lose belly fat : वेट लॉस गुरू डॉ. मायकल मोस्ले यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी फळाबद्दल सांगितलं आहे. या फळाला आहारातून वगळून तुम्ही फ्लॅट टमी मिळवू शकता. ...
उपवास केल्याने शरीराचं आतून डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीरात अनावश्यक जमा झालेले फॅट्स (Fat) कमी होतात. पण काही जणांनी उपवास करूनही त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं. ...
Fitness tips: वजन कमी करण्यासाठी डाएटवर (diet) फोकस करू की वर्कआऊट (workout) वाढवू, असा प्रश्न पडला असेल, तर याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत, ते नक्की वाचा... ...