अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Ramdev Baba Suggests 5 Yogasana For Fast Weight Loss: पोटावरची चरबी, कंबरेवर असणारी चरबी कमी करायची असेल तर ही काही योगासनं नियमितपणे करावी, असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे.(how to reduce belly fat?) ...
How To Reduce Belly Fat: सुटलेलं पोट कमी कसं करायचं हा प्रश्न तुमच्यासमोरही असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या काही टिप्स पाहा..(5 tips to get perfect figure and toned body) ...