अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Why Fasting Is Important For Women: महिला वर्ग आणि उपवास हे समीकरण आपल्याकडे फार पुर्वीपासून चालत आलं आहे (how to do fast for weightloss?). बघा त्यामागचं लॉजिकल कारण काय असू शकतं...(What are the benefits of fasting for women?) ...
Black Pepper For Weight Loss: अनेकांना हे माहीत नसतं की, आपल्या किचनमध्येच अशा काही गोष्टी असतात ज्या वाढलेली चरबी कमी करू शकतात आणि तुमचं वजन कमी होऊ शकतं. ...
Fat Burning Curd : उन्हाळ्यात तुम्ही जास्त मेहनत न घेताही वजन कमी करू शकता. यासाठी किचनमधील काही गोष्टी तुमची मदत करतात. दही यात सगळ्यात महत्वाचं ठरतं. ...
What Is Right Time & Way To Check Weight During Weight Loss Journey : The Best Time To Weigh Yourself : 5 worst times to check your weight : वजन काट्यावर उभे राहून वजन तपासण्याची एक विशिष्ट वेळ आणि पद्धत असते... ...