लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
पोट-मांड्या जाडजूड- कंबरही सुटली खूप? उपाशीपोटी 'ही' पानं चावून खा, झरझर होईल फॅटलॉस - Marathi News | Chewing Mango Leaves Empty Stomach In The Morning For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-मांड्या जाडजूड- कंबरही सुटली खूप? उपाशीपोटी 'ही' पानं चावून खा, झरझर होईल फॅटलॉस

Mango Leaves For Weight Loss : आंब्याची पानं पाण्यात उकळवून तुम्ही याचे पाणी पिऊ शकता. ...

सकाळी झोपेतून उठल्यावर वजन करावं की रात्री झोपताना? पाहा वजनकाट्यावर उभं राहण्याची योग्य वेळ - Marathi News | When should you avoid to check your weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी झोपेतून उठल्यावर वजन करावं की रात्री झोपताना? पाहा वजनकाट्यावर उभं राहण्याची योग्य वेळ

Weight Loss Tips : सतत जर वजन चेक करत असाल तर यानं आपला आत्मविश्वास कमी होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो. ...

वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय... - Marathi News | Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells follow the 30-40-50 rule to lose weight 30-40-50 Rule For Weight Loss Weight Loss Diet Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय...

Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells : follow the 30-40-50 rule to lose weight : 30-40-50 Rule For Weight Loss : Weight Loss Diet Tips : वेटलॉस करण्यासाठीचे नवीन फंडे नेहमीच व्हायरल होता असतात, त्यापैकीच एक ३०-४०-५० चा खास रुल.... ...

झटपट वजन घटवणाऱ्या औषधांनी डोळे जाण्याचा धोका, नजर कमजोर-संशोधनाचा खळबळजनक दावा - Marathi News | Weight loss drugs harm your eyes new studies reveal the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झटपट वजन घटवणाऱ्या औषधांनी डोळे जाण्याचा धोका, नजर कमजोर-संशोधनाचा खळबळजनक दावा

Weight Loss Drug Impact On Eyes : अलिकडेच करण्यात आलेला रिसर्चमधून समोर आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.  ...

भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली - Marathi News | Moong Dal For Vitamin B-12 Deficiency Vitamin B-12 Veg Foods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर व्हिटामीन B-12 हवं तर रोज खा ‘या’ डाळीचं वरण, हाडंही होतील मजबूत आणि नजरही चांगली

Vitamin B-12 Veg Foods : मूग डाळ खाल्ल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. ...

काकडी खाऊन वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय! 'या' पद्धतीने काकडी खा- वजन उतरेल - Marathi News | when should you eat cucumbers for weight loss? weight loss tips by eating cucumber | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकडी खाऊन वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय! 'या' पद्धतीने काकडी खा- वजन उतरेल

Weight Loss Tips By Eating Cucumber: वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी काकडी खाणं जास्त चांगलं? एक्सपर्ट देतात खास सल्ला...(when should you eat cucumbers for weight loss?) ...

वाढलेले पोट- जाडजाडू मांड्या कमी करण्यासाठी रोज प्या ग्लासभर औषधी पाणी, वजन भरभर कमी- पोट होईल सपाट - Marathi News | How to reduce belly fat and thigh fat naturally fenugreek seeds water benefits Weight loss tips using natural herbal water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेले पोट- जाडजाडू मांड्या कमी करण्यासाठी रोज प्या ग्लासभर औषधी पाणी, वजन भरभर कमी- पोट होईल सपाट

belly fat reduction: thigh fat loss tips: natural weight loss drink: रोज सकाळी ग्लासभर हे आयुर्वेदातील पाणी प्यायलं तर महिन्याभरात वजन आपलं कमी होईल. ...

बिकिनी बॉडीसाठी कियारा आडवाणीने 'या' पद्धतीने घटवलं वजन, परफेक्ट फिगरचं सिक्रेट - Marathi News | What Kiara Advani Ate For Breakfast, Lunch, Dinner For Her Bikini Scene In War 2, weight loss secret of kiara advani  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिकिनी बॉडीसाठी कियारा आडवाणीने 'या' पद्धतीने घटवलं वजन, परफेक्ट फिगरचं सिक्रेट

Weight Loss Secret Of Kiara Advani: कियारा आडवाणीने ज्या पद्धतीने वजन घटवलं, त्याच पद्धतीने तुम्हीही नक्कीच वेटलॉस करू शकता..(What Kiara Advani Ate For Breakfast, Lunch, Dinner For Her Bikini Scene?) ...