अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Herbal Drink for Weight Loss : अनेक हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात मदत करतात. तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आज आम्ही एका अशाच ड्रिंकबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ...
5 Foods That Helps To Reduce Sugar Cravings: कधी कधी गोड खाण्याची खूपच इच्छा हाेते. पण वजन वाढेल म्हणून आपण ते टाळतो. अशावेळी हे गोड पदार्थ आपल्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.(how to control sugar cravings?) ...
Navjot Singh Sidhu Weight Loss Tips: नवजोत सिंह सिद्धू यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की, त्यांनी ५ महिन्यांमध्ये तब्बल ३३ किलो वजन कमी केलं. ...
Fenugreek seeds for Weight Loss : मेथीच्या दाण्यांचा योग्य पद्धतीनं वापर केला तर वजन कमी करण्यास मदत मिळेल. अशात आम्ही तुम्हाला मेथीच्या वापराची योग्य पद्धत सांगणार आहोत. ...
फळांमध्ये आवळा आणि संत्र हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण वजन कमी करण्याच्या बाबतीत कोणतं फळ जास्त प्रभावी आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. ...