अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
5 Fruits You Should Avoid If You Are Trying To Lose Weight वजन कमी करताना अनेकजण जेवण सोडून फळंच खातात, पण कोणती फळं खाल्ली तर वजन कमी होण्याऐवजी वाढतं? ...
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळची वेळ बेस्ट मानली जाते. पोटावरील चरबी कमी करायची असेल किंवा पूर्ण शरीरातील फॅट सकाळच्या काही सवयींमुळे कमी होऊ शकतं. ...
9 TIPS TO RECOVER FROM A CHEAT DAY : वजन कमी करण्यासाठी, लोक बऱ्याच काळापासून हेल्दी डाएट फॉलो करतात, परंतु काही वेळा चीट मिलमुळे सर्व डाएटिंग बिघडते. अशा परिस्थितीत चीट मिलनंतर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. ...