लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
रोज सकाळच्या ६ सोप्या सवयींमुळे वजन घटतं वेगानं, महिनाभरात दिसेल वजनात फरक - Marathi News | These morning habits lead to fast weight loss : Morning Habits That Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळच्या ६ सोप्या सवयींमुळे वजन घटतं वेगानं, महिनाभरात दिसेल वजनात फरक

These morning habits lead to fast weight loss : सकाळी व्यायाम केल्यास जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात आणि तुमचं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. ...

भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा - Marathi News | Study assam joha rice best for diabetes control sugar level : Assam's Joha rice can help control diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर भात खा; ना वजन वाढेल ना शुगर! आजार लांब ठेवणारा 'हा' तांदूळ-संशोधनातून खुलासा

Assam's Joha rice can help control diabetes : डायबिटीस असल्यास डॉक्टर भात न खाण्याचा सल्ला देतात. तुम्हीसुद्धा भात खाण्याचे शौकिन असाल तर भात खाणं टाळायला हवं. ...

दिवसाला ६ हजार पाऊले चालूनही वजन कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात त्यामागचं महत्त्वाचं कारण.. - Marathi News | Why You Haven't Been Losing Weight With Walking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसाला ६ हजार पाऊले चालूनही वजन कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात त्यामागचं महत्त्वाचं कारण..

Why You Haven't Been Losing Weight With Walking वजन कमी करायचं म्हणून रोज चालत पाऊलं मोजताय, पण वजन कमीच होत नाही? ...

पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक - Marathi News | How to drink milk for weight loss : Milk Diet For Fast Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-कंबरेचा आकार होईल कमी; दूध पिण्याची योग्य पद्धत समजून घ्या; वजनात दिसेल फरक

How to drink milk for weight loss : वजन कमी करण्यासाठी दूध पिणंसुद्धा फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अवलंबल्यास पोटावरची चरबी कमी होईल आणि पूर्ण बॉडी फॅट सुद्धा मेंटेन होईल. ...

स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा - Marathi News | Why do women gain weight for no reason? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा

Why do women gain weight for no reason? वजन भराभर वाढतं आणि कमीच होत नाही अशी तक्रार अनेकजणी करतात त्याची कारणं कोणती? ...

अशक्तपणा, थकवा येतो-दिवसभर झोप येते? ६ पदार्थ खा, ताकद वाढेल, निरोगी राहाल - Marathi News | Calcium rich foods for muscles growth : 5 protein and calcium rich foods in your diet for muscles growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अशक्तपणा, थकवा येतो-दिवसभर झोप येते? ६ पदार्थ खा, ताकद वाढेल, निरोगी राहाल

Calcium rich foods in your diet for muscles growth : ...

शुगर आणि वजन वाढतं म्हणून महिनाभर भात खाल्लाच नाही तर काय होतं? आहारतज्ज्ञ सांगतात... - Marathi News | What Happens When we Don't Eat Rice for Month: What happens if you don't eat rice for a month because of sugar and weight gain? Nutritionists say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर आणि वजन वाढतं म्हणून महिनाभर भात खाल्लाच नाही तर काय होतं? आहारतज्ज्ञ सांगतात...

What Happens When we Don't Eat Rice for Month: डाएट करायचं म्हणून भात सोडला तर काय होतं याविषयी... ...

नकळत पण हमखास होणाऱ्या ५ चुका कधीच तुमचं वजन कमी होवू देत नाहीत, ही घ्या यादी... - Marathi News | Not Losing Weight ? 5 Reasons Why That Happens Even When You're Doing Everything Right | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नकळत पण हमखास होणाऱ्या ५ चुका कधीच तुमचं वजन कमी होवू देत नाहीत, ही घ्या यादी...

5 Reasons Why You’re Not Losing Weight : डाएट करा, कमी खा, व्यायाम करा तरीही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुम्ही हमखास या ५ चुका करताय. ...