अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Healthy dinner ideas for weight loss : रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मदत होते समजून घेऊया. (Healthy dinner ideas for weight loss) ...
Face Fat : चेहऱ्यावरील सूज कशी कमी करायची? असा प्रश्न उभा राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
Eating fruits in THIS way can help you achieve weight loss : काही लोक वजन कमी करण्यासाठी फक्त फळे खातात पण तरीही त्यांना हवे तसे परिणाम मिळत नाहीत यासाठी फळे नेमकी कशी व कधी खावीत ? ...
Top 5 Alternatives to Refined Sugar : आरोग्य तज्ज्ञांच्यामते गूळ हा पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो. याऊलट साखर बनवताना ब्लिचिंग एजंट आणि अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. ...
Exercises to Get Rid of Fat on Sides of Knee गुडघे इतके विचित्र बेढब दिसतात असं नाही तर चालतानाही त्रास होतो, त्यामुळे करा गुडघ्यांसाठी खास व्यायाम ...