अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Home Remedies : आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सवालिया यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं आहे, ज्यांच्या मदतीनं तुम्ही वजन कमी करू शकता. ...
Precident Draupadi Murmu Feeds Dahi Shakkar To Finance Minister Nirmala Sitaraman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हाताने दही- साखर खाल्ले आणि मगच त्यांनी बजेट (Budget 2025) सादर करायला सुरुवात केली... ...