शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

आरोग्य : बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

सखी : पोट सुटलंय, वजन घटत नाहीये? संध्याकाळी ७ नंतर ३ गोष्टी करणं टाळा; महिन्याभरात व्हाल फिट

सखी : १०० किलो वजन कमी झटक्या कमी करायला निघाली, पण वाट्याला आला दुर्देवी मृत्यू कारण...

सखी : ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होते? ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

सखी : पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

आरोग्य : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दह्याचा खास फंडा, एकदा कराल तर फायद्यात रहाल!

सखी : वजन कमी करताना अजिबात खाऊ नयेत ५ प्रकारची फळं, उलट परिणाम - वजन वाढते झपाट्याने

सखी : ओटीपोट सुटलंय, कंबरेचा आकार वाढलाय? रोज ५ पदार्थ खा; कंबर होईल कमनिय

फिल्मी : कॉमेडियन मनीष पॉलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'रफुचक्कर' वेबसीरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला

सखी : पिरिएड्स वेळेवर येत नाहीत, पाळी उशीरा आल्यानं वजन वाढतं का? तज्ज्ञ सांगतात....