लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी - Marathi News | Easy Exercise for Reduce Belly Fat : Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी

Easy Exercise for Reduce Belly Fat : रोज हे व्यायाम करून तुम्ही जवळपास ३० दिवसात वजनात फरक झालेला पाहू शकता. यामुळे पोटाची चरबीसुदधा कमी होईल. ( Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women) ...

काबुली चण्याचे ३ चविष्ट पदार्थ, वजन कमी करायचं असेल तर उकडलेलं-बेचव खाणं आधी बंद करा! - Marathi News | 3 tasty chickpea recipes for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काबुली चण्याचे ३ चविष्ट पदार्थ, वजन कमी करायचं असेल तर उकडलेलं-बेचव खाणं आधी बंद करा!

3 tasty chickpea recipes for weight loss वजन कमी करायचं, प्रोटीन डाएट हवं तरी खा चविष्ट काबुली चणे ...

सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक - Marathi News | Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba : Easy yoga asanas to reduce tummy fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba :  योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी रोज सोपी योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. घरच्याघरी अगदी कमी जागेत तुम्ही हे योगा प्रकार करू शकता. ...

Health Tips:रोज एक पान खा, वजन आणि मधुमेह करा; वाचा जेवणानंतर विडा खाण्याचे फायदे! - Marathi News | Health Tips: Eat a leaf daily, lose weight and diabetes; Read Benefits of Eating Vida After Meal! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Tips:रोज एक पान खा, वजन आणि मधुमेह करा; वाचा जेवणानंतर विडा खाण्याचे फायदे!

Health Tips: आपल्या आजी आजोबांकडे विड्याच्या पानांचा डबा असायचा. जेवण झाले की झोपाळ्यावर बसून अडकित्याखाली सुपारी फोडून विडा बनवताना आपण पाहिलाच असेल. ती सवय अन्न पचनाच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. अलीकडच्या काळात आपण फक्त लग्न कार्यात विडा, सुपारी ...

कंटोळ्याची भाजी खाण्याचे ५ फायदे; वजन कंट्रोलमध्ये; सर्दी-खोकल्यावरही गुणकारी पारंपरिक पावसाळी भाजी - Marathi News | Health Benefits of Kantola Vegetable : Proven Health Benefits of Having Monsoon Vegetable | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंटोळ्याची भाजी खाण्याचे ५ फायदे; वजन कंट्रोलमध्ये; सर्दी-खोकल्यावरही गुणकारी पारंपरिक पावसाळी भाजी

Health Benefits of Kantola Vegetable : कंटोळ्यांची भाजी पावसाळ्यात होणारं इन्फेक्शन, सिजनल फ्लू पासून दूर ठेवते. ही भाजी खाल्ल्यनं सर्दी, खोकला आणि घश्यातील वेदना यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. ...

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत - Marathi News | The Benefits Of Black Coffee With Honey For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

The Benefits Of Black Coffee With Honey For Weight Loss कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यासह अतिरिक्त फॅट्स कमी करण्यास मदत होते. ...

पोट जास्तच सुटलंय, पूर्ण फिगर बिघडली? नाश्त्याला ५ पदार्थ खा, ३४ वरून २८ ची होईल कंबर - Marathi News | Easy Breakfast Ideas to Lose Weight : 5 Healthy Breakfast Recipes to Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट जास्तच सुटलंय, पूर्ण फिगर बिघडली? नाश्त्याला ५ पदार्थ खा, ३४ वरून २८ ची होईल कंबर

Easy Breakfast Ideas to Lose Weight : लोकांना असं वाटतं की वेट लॉससाठी बेचव अन्न खावं लागतं पण असे अजिबात नाही. जर तुम्ही योग्य पदार्थांचा आहारात समावेश केला  तर  शरीरात बदल दिसून येईल. ...

व्हिटॅमिन बी १२ खूपच कमी झालं आहे? ५ फळं नियमित खा, आहारतज्ज्ञ सांगतात, व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर.. - Marathi News | Deficiency of Vitamin B12, Best food and fruits for vitamin B12 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :व्हिटॅमिन बी १२ खूपच कमी झालं आहे? ५ फळं नियमित खा, आहारतज्ज्ञ सांगतात, व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर..