अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Shehnaaz Gill spills her diet secrets, says ‘Haldi water is a must for me every morning : शहनाज गिलचा सांगतेय वजन कमी करताना प्यायच्या एका पेयाची गोष्ट... ...
Tips to help you lose weight : जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर व्यायाम करायलाच हवा पण डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. ...
How many calories does one Gulab Jamun have? गुलाबजाम आवडतात म्हणून एकावेळी भरपूर गुलाबजाम अनेकजण खातात पण तब्येतीवर त्याचा काय परिणाम होतो, माहिती आहे.. ...
Proper Time For Lunch: रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजेच्या आसपास घ्यावे, ही माहिती जवळपास सगळ्यांनाच आहे. पण दुपारच्या जेवणाची अशी कुठली वेळ आहे? वाचा सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी याबाबत दिलेली महत्त्वाची माहिती. ...
Effective tips to lose belly fat at home : खाण्यापिण्यात बदल करून तासनतान जीममध्ये घाम गाळूनही शरीरात बदल झालेला दिसत नाही. अशावेळी पोट कमी करण्यासाठी काही लहान- लहान गोष्टींकडे लक्ष दिले तर फरक दिसून येईल. ...