लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी सतत प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? तज्ज्ञ सांगतात, प्लास्टिक बाटली वापरली तर.. - Marathi News | Do plastic water bottles make you gain weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी सतत प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? तज्ज्ञ सांगतात, प्लास्टिक बाटली वापरली तर..

Do plastic water bottles make you gain weight? पोट सुटतं, वजन वाढतं, पचन बिघडतं याचं कारण प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी, हे किती खरं? ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही किती आणि कसं ठरतं फायदेशीर? - Marathi News | How curd help to reduce belly fat, you should know it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही किती आणि कसं ठरतं फायदेशीर?

Belly Fat : The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे.  ...

वजन कमी केलं पण आता व्यायाम करायला वेळच नाही? करा ४ सोप्या गोष्टी-वजन वाढणारच नाही - Marathi News | The 4 Best Ways to Maintain Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी केलं पण आता व्यायाम करायला वेळच नाही? करा ४ सोप्या गोष्टी-वजन वाढणारच नाही

The 4 Best Ways to Maintain Weight Loss अनेकजण कष्टानं वजन कमी करतात पण नंतर ते परत वाढतं कारण ४ गोष्टी चुकतात ...

जेवताना थोडे थोडे पाणी प्यावे की जेवणापूर्वीच भरपूर पाणी प्यावे? कोणती पद्धत नक्की योग्य... - Marathi News | Drinking water while eating is good or bad? Drinking water during meal myths | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवताना थोडे थोडे पाणी प्यावे की जेवणापूर्वीच भरपूर पाणी प्यावे? कोणती पद्धत नक्की योग्य...

Drinking Water While Eating: जेवताना पाणी पिऊ नये, जेवणाआधी भरपूर पाणी प्यायलं तर वजन कमी होण्यास उपयोग होतो. हे सगळं कितपत खरं आहे, हे तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया.. ...

वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल - Marathi News | Can Coconut Oil Help You Lose Weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल

Can Coconut Oil Help You Lose Weight? खोबरेल तेल फक्त स्किन आणि केसांसाठी फायदेशीर नसून, वजन देखील कमी करण्यास मदत करते ...

उपाशी राहिल्याने पोटावरची चरबी लवकर कमी होते, वजन घटते का? 'फास्टिंग' करणे किती फायद्याचे.. - Marathi News | How Intermittent Fasting Can Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपाशी राहिल्याने पोटावरची चरबी लवकर कमी होते, वजन घटते का? 'फास्टिंग' करणे किती फायद्याचे..

How Intermittent Fasting Can Help You Lose Weight फास्टिंग सोडल्याने वजन वाढेल दुपट्टीने, उपाशी राहत असाल तर, हे आजार छळणार म्हणून समजा.. ...

३ महिने रोज ३ ग्रॅम जिरे खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजनही घटेल-पोटाचे आजार असतील तर करा हा उपाय - Marathi News | 5 Impressive Health Benefits Of Cumin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३ महिने रोज ३ ग्रॅम जिरे खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजनही घटेल-पोटाचे आजार असतील तर करा हा उपाय

5 Impressive Health Benefits Of Cumin छोट्या जिऱ्यांमध्ये दडलंय पौष्टीक घटकांचा खजिना, उत्तम आरोग्यासाठी जिरे कसे खावे पाहा. ...

पोटावर मोठ्ठे टायर्स दिसतात, शरीर बेढब झालं? फक्त 'हे' छोटा बदल करा, लवकर व्हाल फिट - Marathi News | How to Lose Weight Faster in a Month : How to lose weight fast What is the fastest way to losing weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर मोठ्ठे टायर्स दिसतात, शरीर बेढब झालं? फक्त 'हे' छोटा बदल करा, लवकर व्हाल फिट

How to Lose Weight Faster in a Month : वजन कमी करण्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेट ठेवा. ...