लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
नाश्ता सोडल्याने वजन कमी होते? तज्ज्ञ सांगतात, ब्रेकफास्ट स्किप केल्याने वजन कमी होईलही पण.. - Marathi News | Will Skipping Breakfast Make You Fit or Fat? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्ता सोडल्याने वजन कमी होते? तज्ज्ञ सांगतात, ब्रेकफास्ट स्किप केल्याने वजन कमी होईलही पण..

Will Skipping Breakfast Make You Fit or Fat : नाश्ता करायला वेळ नाही, वजन कमी व्हायचं म्हणून दुपारी जेवण यामुळे तब्येतीचे काय हाल हाेतात बघा.. ...

गव्हाच्या पिठांत मिसळा ३ प्रकारची पिठं, वजन होईल झरझर कमी- खा चपाती बिंधास्त - Marathi News | These flour options can turn your regular roti into a weight-loss friendly food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाच्या पिठांत मिसळा ३ प्रकारची पिठं, वजन होईल झरझर कमी- खा चपाती बिंधास्त

These flour options can turn your regular roti into a weight-loss friendly food : वजन कमी करायचं की गहू बंद असं करायचंही काही कारण नाही. ...

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका - Marathi News | Weight Loss Tips: 3 Common mistakes in weight loss journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

3 Common Mistakes In Weight Loss Journey: प्रयत्न करूनही वजन कमीच होत नसेल तर एकदा या काही चुका तुम्ही करता का, एकदा तपासून घ्या... ...

ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा - Marathi News | Ramdev Baba says do 4 things in the morning and evening, you will get slim-fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

Ways to Lose Weight Naturally : (Pot kas kami karave) : लिंबू पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. ...

रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे - Marathi News | Can we eat multi garain roti daily multigrain atta benefits and side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

Can we eat multi grains roti daily : दोन पेक्षा जास्त पीठांचा समावेश असल्यास त्या पीठाला मल्टीग्रेन असं म्हणतात. ...

रात्री झोपण्यापूर्वी ४ चुका करता म्हणून तुमचे वजन वाढते, फक्त ४ गोष्टी बदला व्हा स्लिम - Marathi News | 4 Bedtime Habits That Are Making You Gain Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी ४ चुका करता म्हणून तुमचे वजन वाढते, फक्त ४ गोष्टी बदला व्हा स्लिम

4 Bedtime Habits That Are Making You Gain Weight : वजन कमी करण्यासाठी पुरेपूर मेहनत घेता, पण रात्री ४ चुका करत असाल तर वेट लॉस होणार नाही ...

बीपी सतत वाढतं? ६ पदार्थ नियमित खा, बीपी राहील नॉर्मल आणि तब्येत ठणठणीत - Marathi News | 6 Food items that controls blood pressure, Food that helps for normal blood pressure, How to control blood pressure? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बीपी सतत वाढतं? ६ पदार्थ नियमित खा, बीपी राहील नॉर्मल आणि तब्येत ठणठणीत

...

वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी - Marathi News | Salads For Weight Loss - Types And Salad Recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी

Salads For Weight Loss - Types And Salad Recipes : वजन कमी करताना फक्त वाफावलेल्या भाज्या खाऊ नका, ३ प्रकारचे चमचमीत सॅलेडही खाऊन पाहा. ...