लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद? - Marathi News | Chef revealed about Virat Kohli's high protein low carb food, Diet of Virat Kohli during World Cup 2023 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

Diet of Virat Kohli During World Cup 2023: हाय प्रोटिन्स आणि लो कार्ब डाएट घेण्यासाठी बघा क्रिकेटर विराट कोहली नेमका कोणता आणि कसा आहार घेतोय.... ...

लाकडाच्या कंगव्याने केस विंचरल्यानं केसांमध्ये काय बदल होतो? ५ फायदे- झुपकेदार होतील केस - Marathi News | Benefits of Using Wooden Comb : Benefits of Using Wooden Comb for Hair and Scalp | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाकडाच्या कंगव्याने केस विंचरल्यानं केसांमध्ये काय बदल होतो? ५ फायदे- झुपकेदार होतील केस

Benefits of Using Wooden Comb (lakdacha kangva ka vaprava) : ...

कोण सांगतं रात्री भात खाल्ल्याने पोट सुटतं? या पद्धतीने पोटभर भात खा, नेहमी स्लिम-मेंटेन राहाल - Marathi News | Tips to Eat White Rice and Still Lose Weight : Weight Loss How to eat rice while trying to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण सांगतं रात्री भात खाल्ल्याने पोट सुटतं? या पद्धतीने पोटभर भात खा, नेहमी स्लिम-मेंटेन राहाल

Tips to Eat White Rice and Still Lose Weight : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात भाताचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजन मेटेंन राहण्यास मदत होते. ...

दिवाळीत दिसायचंय सुडौल-सुंदर? आतापासूनच आहारात करा १० सोपे बदल, काही दिवसात बेली फॅट होईल कमी - Marathi News | Diwali weight loss tips: 10 smart ways to prevent belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत दिसायचंय सुडौल-सुंदर? आतापासूनच आहारात करा १० सोपे बदल, काही दिवसात बेली फॅट होईल कमी

Diwali weight loss tips: 10 smart ways to prevent belly fat : बेली फॅटमुळे ट्रेडीशनल विअर खराब दिसते, आहारात करा १० सिंपल बदल, होईल वेट लॉस झटकन ...

शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात - Marathi News | Is it good to eat roti and milk together? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात

Is it good to eat roti and milk together : शिळी चपाती खाण्याचे माहीत नसलेले फायदे वाचाल, तर कधी फेकून देण्याची चूक आपण करणार नाही ...

कॅल्शियमने खच्चून भरलेत स्वस्तात मिळणारे ५ पदार्थ; नियमित खा- हाडं होतील बळकट - Marathi News | 5 Calcium Rich Foods That are As Healthy as Milk : Calcium content of common foods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅल्शियमने खच्चून भरलेत स्वस्तात मिळणारे ५ पदार्थ; नियमित खा- हाडं होतील बळकट

5 Calcium Rich Foods That are As Healthy as Milk (Calcium sathi kay khave) : हाडांच्या आणि सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यासाठी काही हर्ब्सचा आणि पौष्टीक पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. ...

पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा - Marathi News | Five Easy Dinners for Weight Loss You'll Want to Make Forever : Healthy Dinner Recipes for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा

Best Healthy Dinner Recipes for Weight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी हेल्दी सूप्स, खिचडी अशा पदार्थांचा रात्रीच्या जेवणात असायला हवेत. ...

वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब - Marathi News | How to make cinnamon tea to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब

How to make cinnamon tea to lose weight : डाएट-व्यायाम करुनही वजन वाढतच असेल, त्वचा निस्तेज दिसत असेल तर हा उपाय करा ...