अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Morning Banana Diet : Is this popular Japanese diet effective for weight loss ? Know details : सध्या सर्वत्र 'मॉर्निंग बनाना डाएट' ची खूपच चर्चा होताना दिसत आहे, वजन कमी करण्यासाठी डाएटचा हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय ? ...
World Vegan Day 2023 (vegan diet kay aste in marathi) : हा आहार घेऊन तुम्ही बॅलेन्स डाएट मेटेंन करू शकता. यामुळे प्रोटीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सची कमतरता रोखण्यास मदत होते. ...
Best Weight Loss Formula Diet and exercise : तुम्ही काहीही केलं तरी त्यात सातत्य असणं फार महत्वाचे असते. कारण व्यायाम किंवा डाएट थोड्या दिवसांसाठी केला नंतर सोडून दिले तर शरीर अधिकच फुलण्याची शक्यता असते. ...