अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Milind Sonam Fitness Secret and Diet Plan : आपल्या फिटनेस टिप्स ते नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्यांना फिट ठेवण्यास मदत करतात पाहूया. ...
5 Reasons To Eat Sesame Seeds In Winters : (Roj til khanyache fayde) पांढरे तीळ खाल्ल्याने शरीर आतून गरम राहण्यास मदत होते. याशिवाय कॉमन फ्लू सारखे आजारही उद्भवत नाहीत. ...
Diet Plan Of Sara Ali Khan: सारा अली खानसारखी स्लिम ट्रिम फिगर पाहिजे असेल तर काय खायचं आणि काय टाळायचं, याविषयी सांगत आहेत तिचे फिटनेस- डाएट ट्रेनर डॉ. सिद्धांत भार्गव... ...
Side-effects linked to Ozempic kills a woman in Australia, claims husband : वजन कमी करण्यासाठी झटपट उपायांचा वापर करत असाल तर, आत्ताच थांबा, जाईल लाखमोलाचं जीव ...
4 Rules For Eating Mithai to Avoid Weight Gain: दिवाळीत गोड तर खावं वाटतं, पण सतत खाऊ की नको खाऊ... या विचारात मन अडकून पडतं.. असं होत असेल तर मिठाई (Diwali Foods and Sweets) खाताना या ४ गोष्टी फक्त लक्षात ठेवा...वजन वाढणार नाही.(Diwali 2023) ...